ताज्या बातम्या
‘स्पर्धा उरकणे’ हाच अजेंडा असल्याचा आरोप करत क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीने जिल्हाध्यक्ष अजय शिंदे खवळले...! आमदार निलेश राणे यांचे वराड येथील तलाव पाहाणी दरम्यान पाणी साठवण क्षमता वाढविण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश. सार्वजनिक बांधकाम विभागातील पाच अभियंत्यांना ‘उत्कृष्ट अभियंता’ पुरस्कार प्रदान. मालवण नगरपरिषदेच्या वतीने महास्वच्छता अभियाना अंतर्गत स्वच्छता मोहीम संपन्न. आता उद्योजकतेचे यथार्थ 'भाषांतर' होईल...! आंतरराष्ट्रीय व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रसिद्धी प्रमुख व प्रवक्त्यांना संस्थापक संदीप काळे यांचे विशेष संबोधन. आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत चिवला बीच येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ. जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत कु. आहना पालव द्वितीय. रोजगार महाकुंभ मेळाव्याचा युवक - युवतींनी लाभ घ्यायचे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सिंधुदुर्गचे प्रभारी सहायक आयुक्त अमिन तडवी यांचे आवाहन. सागरी भूमिपुत्र महासंघा’ची स्थापना.
दीपक पटेकर यांच्या 'बकुळीची फुले' काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

दीपक पटेकर यांच्या 'बकुळीची फुले' काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर.

दीपक पटेकर यांच्या 'बकुळीची फुले' काव्यसंग्रहाला सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर.

Article image

ब्यूरो न्यूज : तितिक्षा भावार्थ सेवांतर्गत, तितिक्षा इंटरनॅशनल पुणे आयोजित 'तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार २०२६'चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध कवी दीपक पटेकर यांच्या वृत्तबद्ध कवितांच्या 'बकुळीची फुले' या काव्यसंग्रहाला 'सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रह' हा तितिक्षा आंतरराष्ट्रीय ग्रंथ पुरस्कार जाहीर झाला आहे. 

Article image

शनिवार दिनांक ०६ जून २०२६ रोजी कोल्हापूर येथे होणाऱ्या तितिक्षा कला साहित्य संमेलनात ह्या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे अशी माहिती मिळत आहे. कवी दीपक पटेकर यांचे विविध स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स