26.5 C
Mālvan
Sunday, September 8, 2024
Download Aarti Sangrah
ASN Ganapati AD
IMG-20240531-WA0007

कणकवलीचे माजी नगराध्यक्ष श्री. समीर नलावडे व माजी नगरसेविका सौ. सुप्रिया नलावडे यांनी बजावला मतदानाचा अधिकार ; कोकण पदवीधर निवडणूक.

- Advertisement -
- Advertisement -

कणकवली | प्रतिनिधी : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. कणकवली तहसीलदार कार्यालय इमारत येथील मतदान केंद्रावर, नलावडे दांपत्याने मतदान केले. कणकवली शहरात एकूण १, ३४१ मतदार असून त्यापैकी १००० मतदार हे महायुती चे उमेदवार निरंजन डावखरे यांना मतदान करतील व ते विजयी होतील अशी प्रतिक्रिया श्री. समीर नलावडे यांनी दिली आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

कणकवली | प्रतिनिधी : कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी आज कणकवली नगरपंचायत चे माजी नगराध्यक्ष समीर नलावडे, माजी नगरसेविका सुप्रिया नलावडे या दाम्पत्याने आपला मतदानाचा हक्क बजावला. कणकवली तहसीलदार कार्यालय इमारत येथील मतदान केंद्रावर, नलावडे दांपत्याने मतदान केले. कणकवली शहरात एकूण १, ३४१ मतदार असून त्यापैकी १००० मतदार हे महायुती चे उमेदवार निरंजन डावखरे यांना मतदान करतील व ते विजयी होतील अशी प्रतिक्रिया श्री. समीर नलावडे यांनी दिली आहे.

error: Content is protected !!