IMG-20240531-WA0007

युवा चित्रकार श्रेया चांदरकर हिने साकारले रंगीत धाग्यांपासून गौतम बुद्धांचे चित्र..!

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदु जिल्ह्यातील कट्टा येथील विद्यार्थिनी व युवा चित्रकार कु. श्रेया समीर चांदरकर हिने रंगीत धाग्यांपासून तथागत गौतम बुद्धांचे चित्र साकारले. हे चित्र साकारण्यासाठी तिला सहा दिवसांचा कालावधी लागला. २३ मे, या दिवशी पोर्णिमेच्या पार्श्वभूमीवर कु. श्रेया हिने हे चित्र साकारले.

error: Content is protected !!