
सिंधुदुर्ग | ब्यूरो न्यूज : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “एक पेड़ माँ के नाम” या अभियानांतर्गत कुडाळ-पडवे येथील SSPM मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलमध्ये माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प केला.
यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, डॉक्टर कुलकर्णी व हॉस्पिटलचे कर्मचारी उपस्थित होते.