मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ख्रिस्ती बांधवांच्या कथा आणि व्यथा मांडणारे तसेच कोकणातील सर्व धर्मियांचा बंधुभाव दृढ करणारे मुखपत्र अशी ओळख असलेल्या नवकिरण नाताळ २०२४ च्या विशेषांकाचे प्रकाशन झाले. मसुरे गावच्या फातिमा चर्चच्या वार्षिक सणाचे निमित्त साधून हा अंक वसईचे धर्मगुरू फादर अमृत यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इतर ख्रिस्ती धर्मगुरू तसेच नवकिरणचे संपादक श्री विल्यम फर्नांडिस आणि श्री पास्कॉल लोबो उपस्थित होते.
नवकिरण नाताळ विशेषांकाचे प्रकाशन.
8
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -