25.3 C
Mālvan
Saturday, January 18, 2025
IMG-20240531-WA0007

आनंदीबाई रावराणे महाविद्यालयात दोन – दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिषद.

- Advertisement -
- Advertisement -

आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयातील १२० प्राध्यापक, संशोधक व ९० विद्यार्थ्यांचा सहभाग.

ब्यूरो न्यूज : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम – उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना आणि जागतिक दृष्टीकोन) या विषयावरील दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, श्रीमती. शमा निमकर, कंटेंट मार्केटर व पत्रकार सहसंस्थापक (यूके), प्रा.(डॉ.) सुवर्णा देऊसकर, वाणिज्य विभाग प्रमुख, ए.सी.एस. महाविद्यालय लांजा, डॉ. मोहसीन तांबोळी, स्कूल ऑफ एनर्जी टेकनॉलॉजी, हैड्रोजन एनर्जी, कोरिया इन्स्टिटयूट ऑफ एनर्जी टेकनॉलॉजी, रिपब्लिक ऑफ कोरिया, डॉ. शरद पासले, ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, कांदिवली, मुंबई आणि रशियाचे वरिष्ठ व्यवस्थापक गुणवत्ता व तांत्रिक सेवा फ्लेक्स डॉ. टी. पी. जाधव याचे यांचे दोन दिवसांमध्ये मार्गदर्शन लाभले. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ रावराणे, कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, सहसचिव विजय रावराणे व सत्यवान रावराणे, कोषाध्यक्ष अर्जुन रावराणे आणि विश्वस्त प्रभानंद रावराणे, विष्णु रावराणे, शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी उपस्थित राहुन परिषदेला शुभेच्छा दिल्या. विवेक तावडे, माजी महाव्यवस्थापक, सिमेन्स इंडिया लिमिटेड व विलास तावडे, मा. व्य. संचालक व माजी मुख्याधिकारी, एसार ऑईल व गॅस, यांनीही परिषदेस शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयातील १२० प्राध्यापक, संशोधक व ९० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.या परिषदेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, PM – USHA समन्वयक, डॉ. के. पी. पाटील, परिषदेच्या समन्वयक डॉ. डी. एस. कोरगांवकर, सह – समन्वयक प्रा. एस. बी. पाटील, सचिव प्रा. पी. एम. ढेरे व सह-सचिव प्रा. व्ही. व्ही. शिंदे यांनी केले होते. परिषदेतील सर्व सत्रांचे सुत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयातील १२० प्राध्यापक, संशोधक व ९० विद्यार्थ्यांचा सहभाग.

ब्यूरो न्यूज : वैभववाडी येथील महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्था मुंबई संचलित आनंदीबाई रावराणे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील (PM- USHA) पीएम - उषा व (IQAC) अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्यावतीने दि. २९ व ३० नोव्हेंबर, २०२४ रोजी दोन दिवशीय “Innovations and Global Perspective on Humanities, Commerce & Management and Science & Technology” (मानवविद्या, वाणिज्य आणि व्यवस्थापन, विज्ञान आणि तंत्रज्ञानावरील नवकल्पना आणि जागतिक दृष्टीकोन) या विषयावरील दोन दिवशीय आंतरराष्ट्रीय बहुशाखीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

या परिषदेसाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, श्रीमती. शमा निमकर, कंटेंट मार्केटर व पत्रकार सहसंस्थापक (यूके), प्रा.(डॉ.) सुवर्णा देऊसकर, वाणिज्य विभाग प्रमुख, ए.सी.एस. महाविद्यालय लांजा, डॉ. मोहसीन तांबोळी, स्कूल ऑफ एनर्जी टेकनॉलॉजी, हैड्रोजन एनर्जी, कोरिया इन्स्टिटयूट ऑफ एनर्जी टेकनॉलॉजी, रिपब्लिक ऑफ कोरिया, डॉ. शरद पासले, ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स, कांदिवली, मुंबई आणि रशियाचे वरिष्ठ व्यवस्थापक गुणवत्ता व तांत्रिक सेवा फ्लेक्स डॉ. टी. पी. जाधव याचे यांचे दोन दिवसांमध्ये मार्गदर्शन लाभले. महाराणा प्रतापसिंह शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष विश्वनाथ रावराणे, कार्याध्यक्ष सदानंद रावराणे, सहसचिव विजय रावराणे व सत्यवान रावराणे, कोषाध्यक्ष अर्जुन रावराणे आणि विश्वस्त प्रभानंद रावराणे, विष्णु रावराणे, शरदचंद्र रावराणे, स्थानिक समिती अध्यक्ष सज्जनकाका रावराणे यांनी उपस्थित राहुन परिषदेला शुभेच्छा दिल्या. विवेक तावडे, माजी महाव्यवस्थापक, सिमेन्स इंडिया लिमिटेड व विलास तावडे, मा. व्य. संचालक व माजी मुख्याधिकारी, एसार ऑईल व गॅस, यांनीही परिषदेस शुभेच्छा दिल्या. या आंतरराष्ट्रीय परिषदेत विविध महाविद्यालयातील १२० प्राध्यापक, संशोधक व ९० विद्यार्थी यांनी सहभाग घेतला.या परिषदेचे आयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सी. एस. काकडे, IQAC समन्वयक डॉ. डी. एम. सिरसट, PM - USHA समन्वयक, डॉ. के. पी. पाटील, परिषदेच्या समन्वयक डॉ. डी. एस. कोरगांवकर, सह - समन्वयक प्रा. एस. बी. पाटील, सचिव प्रा. पी. एम. ढेरे व सह-सचिव प्रा. व्ही. व्ही. शिंदे यांनी केले होते. परिषदेतील सर्व सत्रांचे सुत्रसंचालन प्रा. एन. ए. कारेकर यांनी केले.

error: Content is protected !!