प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यातील आजगाव येथील श्री देव वेतोबा – भूमिका जत्रोत्सव बुधवारी, दिनांक ४ डिसेंबर रोजी होणार असून या दिवशी धार्मिक कार्यक्रम, नवसफेड, केळी ठेवणे, भूमिका देवीची ओटी भरणे. तसेच रात्री १०-३० वाजता पुराण कथा वाचन, सवाद्य आरती, मिरवणूक व त्यानंतर वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. या जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त गावकर मंडळीकडून करण्यात येत आहे.
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -