26.1 C
Mālvan
Monday, July 15, 2024
IMG-20240531-WA0007

आंबेरीत टेनीस बाॅल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन.

- Advertisement -
- Advertisement -

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी येथील समिर मांजरेकर मित्र मंडळ यांच्यावतीने सरपंच – उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक गांव एक संघ’ पद्धतीने ही टेनिस ओवरम बाँल क्रिकेट स्पर्धा १० मे ते १२ मे या कालावधीत खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रुपये १५००० /- व आर्कषक चषक ( श्री मनोज डिचोलकर सरपंच, आंबेरी ) यांच्याकडून आणि द्वितीय पारितोषिक रोख रुपये १०,००० /- व आर्कषक चषक (श्री रविन्द्र परब , उपसरपंच आंबेरी) यांच्याकडून, अशी प्रमुख बक्षिसे आहेत. या व्यतिरिक्त इतरही आकर्षक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेची प्रवेश फी रुपये १५००/_ असून रुपये १०००/_ ऍडव्हान्स भरुन इच्छुकांनी त्यांचा संघ निश्चित करायचा आहे.

नांव नोंदणी व इतर माहितीसाठी श्री. समिर मांजरेकर (9421352733), श्री. संतोष (9405635630),
श्री. प्रसाद (9421550692), श्री. रोशन पाटकर (9420036804) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

श्री देव जैन सकलेश्वर मंदिर नजिक, भाटी स्टेडियम (ग्रीन पार्क) येथे ही स्पर्धा संपन्न होणार असून लवकरात लवकर इच्छुक संघांनी नांव नोंदणी करायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

ad velankani
- Advertisement -
ताज्या बातम्या
- Advertisement -
संबंधित बातम्या
- Advertisement -

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या आंबेरी येथील समिर मांजरेकर मित्र मंडळ यांच्यावतीने सरपंच - उपसरपंच चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 'एक गांव एक संघ' पद्धतीने ही टेनिस ओवरम बाँल क्रिकेट स्पर्धा १० मे ते १२ मे या कालावधीत खेळवली जाणार आहे.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक रोख रुपये १५००० /- व आर्कषक चषक ( श्री मनोज डिचोलकर सरपंच, आंबेरी ) यांच्याकडून आणि द्वितीय पारितोषिक रोख रुपये १०,००० /- व आर्कषक चषक (श्री रविन्द्र परब , उपसरपंच आंबेरी) यांच्याकडून, अशी प्रमुख बक्षिसे आहेत. या व्यतिरिक्त इतरही आकर्षक वैयक्तिक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

या स्पर्धेची प्रवेश फी रुपये १५००/_ असून रुपये १०००/_ ऍडव्हान्स भरुन इच्छुकांनी त्यांचा संघ निश्चित करायचा आहे.

नांव नोंदणी व इतर माहितीसाठी श्री. समिर मांजरेकर (9421352733), श्री. संतोष (9405635630),
श्री. प्रसाद (9421550692), श्री. रोशन पाटकर (9420036804) यांच्याशी संपर्क साधावा अशी माहिती देण्यात आली आहे.

श्री देव जैन सकलेश्वर मंदिर नजिक, भाटी स्टेडियम (ग्रीन पार्क) येथे ही स्पर्धा संपन्न होणार असून लवकरात लवकर इच्छुक संघांनी नांव नोंदणी करायचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

error: Content is protected !!